February 21, 2026

पाथर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.

त्यानिमित्ताने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता, अजंठा चौक,येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेला आमदार मोनिकाताई राजळे विशेष उपस्थित राहून उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

पाथर्डी शहरासह वाडी-वस्त्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!